शाळेचा पहिला दिवस!

आज राज्यातील बहुतांश शाळांच्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली. यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते.

Mumbai