घरफोटोगॅलरीPhoto: पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा वाढदिवस

Photo: पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा वाढदिवस

Subscribe

१९६६ साली १८ वर्षांच्या वयातच त्यांनी भारतीय वायुसेनेमध्ये कॅडेट म्हणून प्रवेश मिळवला होता. 

पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच आज जन्म दिवस. त्यांच्या जन्म १३ जानेवारी १९४९ साली झाला. १९६६ साली १८ वर्षांच्या वयातच त्यांनी भारतीय वायुसेनेमध्ये कॅडेट म्हणून प्रवेश मिळवला होता.  इस्रो आणि सोव्हिएत इंटर – कोसमॉस स्पेस प्रोग्रामच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून, सप्टेंबर १९८२ साली माजी इंडियन एअर फोर्स पायलट असलेल्या राकेश यांची निवड करण्यात आली. भारताने सरकारने अशोक चक्र देऊन राकेश शर्मा यांचा गौरव केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -