ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीचा उमेदवारी अर्ज दाखल

वरळी विधानसभा मतदार संघातून शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पक्षातर्फे आपला उमेद्वारी अर्ज दाखल केला त्यावेळेस सोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, सुनील शिंदे हजर होते. (प्रकाशचित्र - राजेश वराडकर)

Mumbai