फूड डिलीव्हरी होणार ड्रोनने

झोमॅटोचा हायब्रीड ड्रोन पाच किलोपर्यंतचे वजन हवेत उचलू शकणार आहे, त्यामूळे एका वेळेला अनेक ऑर्डरसची डिलीव्हरी केली जाऊ शकते, तसेच ड्रोन्स पूर्णत: स्वयंचलित असल्यामुळे फूड टॅम्परिंगचा धोकाही टळणार आहे.

NEW DELHI