हिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती

भाजपाचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

Mumbai