मुंबईतील किल्ले मोजताहेत शेवटीची घटका

मुंबईतील किल्ले हे या शहराची पुरातन काळापासूनची जिवंत साक्ष आहेत. मात्र, शासनाच्या पुरातत्व विभागाकडून या किल्ल्यांच्या डागडुजीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने हे किल्ले आता खिंडार बनले आहेत.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here