Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Friendship Day 2020: बॉलिवूडमधील 'हे' सेलिब्रिटी आहेत BFF

Friendship Day 2020: बॉलिवूडमधील ‘हे’ सेलिब्रिटी आहेत BFF

Related Story

- Advertisement -

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना, जवळील सहकाऱ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो. सध्या आपल्या मित्र-मैत्रिणींना व्हॉट्सअॅप, फेसबुक, एसएमएस, सोशल मीडिया पोस्ट, व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून शुभेच्छांचा देताना दिसत आहेत. बॉलिवूडमध्ये देखील काही सेलिब्रिटींची खास मैत्री आहे. बॉलिवूडमध्ये कोण आहेत हे जिगरी दोस्त ते पाहा…….

- Advertisement -