घरफोटोगॅलरी'गब्बर'च्या वेगवेगळ्या भूमिका

‘गब्बर’च्या वेगवेगळ्या भूमिका

Subscribe

आपल्या 'गब्बर'च्या भूमिकेनं बॉलीवूडमध्ये अजरामर झालेला खलनायक अर्थात अमजद खान यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्तानं खास तुमच्यासाठी अमजद खान यांच्या काही गाजलेल्या खास भूमिका. अमजद खान यांनी जास्त खलनायकाच्या भूमिका केल्या असल्या तरीही त्यांनी इतर भूमिकांमध्येही स्वतःला कसदार अभिनेता म्हणून सिद्ध केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -