घरफोटोगॅलरीदीड दिवसाच्या 'बाप्पा'चे मोठ्या उत्साहात विसर्जन

दीड दिवसाच्या ‘बाप्पा’चे मोठ्या उत्साहात विसर्जन

Subscribe

मुंबईकरांने आज लाडक्या गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप दिला आहे. मुंबईच्या किनारी भागांत आणि मुंबईभर जिथे कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत, त्या ठिकाणी बाप्पाला गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -