सेलिब्रिटी-राजकारण्यांची ‘गो-ग्रीन बाप्पा’ संकल्पना!

मुंबईकरांमध्ये इको फ्रेंडली बाप्पाबाबत जागृती व्हावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. ठाण्यातील संकल्पनाकार सोनाली पंकज कुंभार आणि मूर्तिकार शुभम दिनेश कुंभार हे दोघं एक चांगला उपक्रम राबवत आहेत. या मूर्तिकारांनी सेलिब्रिटींसह राजकारणांना सुंदर बाप्पांची आकर्षित मूर्ती भेट म्हणून दिली आहे.

Mumbai