घरफोटोगॅलरीमुंबईचा 'दसरा'

मुंबईचा ‘दसरा’

Subscribe

साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. या सणासाठी मुंबईतील सर्व बाजारपेठा फुलतात. या दिवशी मोठ्या संख्येने दागिने, वाहन, कपडे आणि माहागड्या वस्तूंची खरेदी केली जाते. मुंबईकरांनी दसऱ्यानिमित्त दागिने आणि वाहने खरेदीकरत दसरा आनंदात साजरा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -