Photo : नायगाव पोलीस मुख्यालयात ‘पोलीस स्मृती दिना’निमित्त मुख्यमंत्र्यांकडून मानवंदना!

'पोलीस स्मृती दिना'निमित्त आज, बुधवारी मुंबईतील नायगाव येथील पोलीस मुख्यालयात शहीद झालेल्या पोलिसांना पुष्पांजली अर्पित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, सतेज पाटील, शंभूराजे देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. (सर्व छाया - दीपक साळवी)

छाया - दीपक साळवी