Photo: सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत ‘जिम’ सुरु

राज्यातील जिम सुरु व्हाव्यात म्हणून गेल्या काही महिन्यांपासून मागणी होत होती. वारंवार होत असलेल्या मागण्यांनंतर राज्य सरकारने राज्यात जिम सुरु करण्यास परवानगी दिली. त्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन जिम सुरु करण्यास सांगितलं. त्यानुसार आज परेल येथे जिम सुरु करण्यात आली. यावेळी योग्य ती खबरदारी घेण्यात आली. (छाया : दीपक साळवी)

Gym started in maharashtra
सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत 'जिम' सुरु (फोटो - दीपक साळवी)