Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Happy Birthday Bipasha Basu: बॉलिवूडचे Hot & Bold सेन्सेशन

Happy Birthday Bipasha Basu: बॉलिवूडचे Hot & Bold सेन्सेशन

बॉलिवूडची अभिनेत्री बिपाशाच्या वाढदिवसानिमित्ताने तिचे काही हॉट आणि बोल्ड फोटो...

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री बिपाशा बासूचा आह ४२वा वाढदिवस आहे. बॉलिवूड दुनियेत पदार्पण करण्यापूर्वी बिपाशाचा चेहरा म्युझिक अल्बममध्ये खूप लोकप्रिय होता. सोनू निगमचा २००० साली प्रदर्शित झालेला सुपरहिट अल्बम ‘जान’मध्ये बिपाशा दिसली होती. २००१मध्ये अब्बास मस्तानचा चित्रपट ‘अजनबी’ यामधून बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वाढदिवसानिमित्ताने बिपाशाचे काही हॉट आणि बोल्ड फोटो पाहा..

- Advertisement -