Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: हॅपी बर्ड डे ऋतिक रोशन

Photo: हॅपी बर्ड डे ऋतिक रोशन

ऋतिक लहानपणी अभिनेत्री मधुबाला आणि परवीन भाबीचा मोठा फॅन होता.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड लाडका अभिनेता ऋतिक रोशनचा आज ४६वा वाढदिवस. ऋतिकचा जन्म १० जानेवारी १९७४ साली झाला. आपल्या अभिनयातून ऋतिक नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. ऋतिक लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर एंट्री करणार आहे. द नाईट मॅनेजर या वेबसिरिजमधून ऋतिक प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेक वर्षांनी प्रिती आणि ऋतिकने एकत्र काम केले आहे. हल्लीच रिलिज झालेला सुपर ३० या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

 

- Advertisement -

 

- Advertisement -