Happy Birthday PM Modi: गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा मोदींचा प्रवास

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस आहे. १७ सप्टेंबर १९५० रोजी नरेंद्र मोदी यांच्या जन्म गुजरातच्या वडनगरमध्ये झाला होता. पंतप्रधान मोदींचा बालपणापासूनच संघाकडे ओढ होता. ते गुजरातमधील आरएसएसचा मजबूत आधारस्तंभ होते. वयाच्या १७ व्या वर्षी ते अहमदाबादला आले आणि त्याचवर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य झाले. त्यानंतर १९७४ साली नवनिर्माण आंदोलनात ते सहभागी झाले. अनेक वर्ष ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. आज पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा प्रवास पाहणार आहोत.

Happy Birthday PM Modi: Modi's journey from Gujarat Chief Minister to Prime Minister
Happy Birthday PM Modi: गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा मोदींचा प्रवास