घरफोटोगॅलरीहॅपी बर्थ डे रितेश देशमुख

हॅपी बर्थ डे रितेश देशमुख

Subscribe

बॉलिवूडमध्ये चॉकलेट हिरो म्हणून एंट्री करणारे रितेश देशमुखचा आज ४० वा वाढदिवस. बॉलिवूडमध्ये रितेश देशमुखने १५ वर्ष पूर्ण केली आहेत.यानंतर क्या कूल है हम, ब्लफमास्टर, मालामाल विकली, हे बेबी, धमाल, दे ताली, हाउसफुल, तेरे नाल लव हो गया, हाउसफुल २, ग्रॅंड मस्ती आदी यशस्वी चित्रपट दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -