Friday, January 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Happy Birthaday Farah Khan: फराह खानने तीन वेळा केलं लग्न!

Happy Birthaday Farah Khan: फराह खानने तीन वेळा केलं लग्न!

बॉलिवूडची लोकप्रिय डान्स कोरियोग्राफर फराह खानचा आज वाढदिवस. फराह खानने आपल्या करिअरमध्ये बॉलिवूडच्या किंग खानपासून शाकिरापर्यंत अनेकांना कोरियोग्राफ केले आहे. याशिवाय तिने अनेक चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे.

Related Story

- Advertisement -

फराह खानने पहिला चित्रपट ‘मैं हूं ना’ हा दिग्दर्शित केला. हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास होता, कारण या चित्रपटाच्या सेटवर निर्मिता शिरीष कुंदर याच्यासोबत फराहची भेट झाली. फराह आणि शिरीषने ९ डिसेंबर २००४ साली लग्न केले. तिच्या लग्नाची एक रोमांचक कहाणी आहे. आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्ताने तिची लव्हस्टोरी पाहणार आहोत.

- Advertisement -