रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नवी मुंबईत पोलिसांचे आरोग्य तपासणी शिबीर

वाहतुकीचे नियमन करताना तसेच कायदा आणि सुव्यवस्था ठेवताना पोलिसांसह, वाहतुक पोलिसही डोळ्यात तेल घालून पहारा ठेवत असतात. त्यामुळे त्यांना दृष्टिदोष, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. तेव्हा त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व प्रादेशिक परिवहन कार्यालय,पनवेल यांच्या वतीने मोफत आरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. (सर्व छाया - सुमित रेनोसे.)

Navi Mumbai