[gallery ids="207052,207053,207047,207050,207043,207051,207049,207046,207045,207044"]
घरफोटोगॅलरीPhoto - जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्त्याला नदीचे स्वरुप महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी Photo – जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्त्याला नदीचे स्वरुप written By My Mahanagar Team August 4, 2020 11:46 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail Photo - जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्त्याला नदीचे स्वरुप गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज मुंबईत दमदार हजेरी लावली. (छायाचित्र – दीपक साळवी) काल रात्री पासूनच मुंबईत संततधार सुरू होती. (छायाचित्र – दीपक साळवी) मुंबईत जोरदार पाऊस (छायाचित्र – दीपक साळवी) त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. (छायाचित्र – दीपक साळवी) किंग सर्कलमध्ये २ ते ३ फूट इतक पाणी साचलं होत. (छायाचित्र – दीपक साळवी) या २ ते ३ फूट पाण्यातून वाहतूक सुरू होती. (छायाचित्र – दीपक साळवी) रस्त्याला आज नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. (छायाचित्र – दीपक साळवी) जोरदार पावसामुळे नालासोपारा परिसरात देखील पाणी साचले होते. (छायाचित्र – दीपक साळवी) दरम्यान मुंबईत दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (छायाचित्र – दीपक साळवी) त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आपत्कालीने विभागाने केले आहे. (छायाचित्र – दीपक साळवी) मागील लेखहुश्श! अखेर कोरोनाची लस तयार; पुढील महिन्यापासून उत्पादनाला सुरूवात!पुढील लेख‘या’ महिलेने मोदींना भेट म्हणून देण्यासाठी तयार केले चॉकलेटचे ‘राम मंदिर’ My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख ताज्या घडामोडी Photo : राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांनी दाखल केला अर्ज फोटोगॅलरी Photo : श्रिया पिळगावकरचा फॅन्सी लूक पाहाच फोटोगॅलरी PHOTO : देशभरात रामनवमी उत्साहात साजरी - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Religious वाणी ज्ञानेश्वरांची Religious तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुमची इष्ट देवता मानिनी World Liver Day 2024: लिव्हर डिटॉक्ससाठी आहारात करावा या पदार्थांचा समावेश Religious Dream About Fish : तुम्हाला स्वप्नात मासे दिसतात का? Religious गुरुवारी या गोष्टी केल्याने होते धनहानी मानिनी Sweating a lot : जास्त घाम येतो? फॉलो करा या टिप्स वेब स्टोरी मानिनी कपड्यांवरील लोणच्याचे डाग काढण्यासाठी टिप्स - Advertisment - फोटोगॅलरी ताज्या घडामोडी Photo : राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांनी दाखल केला अर्ज फोटोगॅलरी Photo : श्रिया पिळगावकरचा फॅन्सी लूक पाहाच फोटोगॅलरी PHOTO : देशभरात रामनवमी उत्साहात साजरी ताज्या घडामोडी Photo Gallery : रामनवमीला शिर्डीतील साईबाबा मंदिरात का असते भाविकांची गर्दी? फोटोगॅलरी Photo : अंगाभोवती चादर गंडाळून तृप्ती डिमरीने केलं बोल्ड फोटोशूट क्राइम Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना 10 दिवसांची कोठडी