शिवजयंती निमित्त ठाण्यात दिव्यांग मुलांचा उत्साह

शिवजयंती निमित्त ठाण्यातील मासुंदा तलाव येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ,सकल मराठा समाज ठाणे , मराठा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या वतीने शिवकालीन हत्यारे तसेच किल्ले यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

Thane