रम्य ते बालपण; बाळगोपाळांची धमाल होळी

आज मुंबईमध्ये होळीच्या रंगांची उधळण पाहायला मिळाली. मात्र, यावेली विशेष लक्षवेधी ठरली ती बालगोपाळांची होळी. लहानपणी होळी खेळण्यामधली मजा आणि निरागसता काही वेगळीच असते. या चिमुरड्यांची रंग खेळण्याची पद्धत आणि रंग खेळतानाचे त्यांचे हावभाव अत्यंत लोभसवाणे आणि तितकेच खोडकर असतात. बालगोपाळांच्या होळीची अशीच काही खास क्षणचित्रं तुमच्यासाठी...

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here