रवी जाधवची दिव्यांग चिमुकल्यांसोबत स्पेशल होळी

धुलिवंदनाच्या दिवशी सर्वसामान्य जनतेपासून सेलेब्रिटीलोकांपर्यंत सर्वजन वेगवेगळ्या रंगांमध्ये न्हाऊन निघतात. दरम्यान, चित्रपट दिग्ददर्शक रवी जाधवने देखील यावर्षी आगळीवेगळे धूलिवंदन साजरी केले आहे. रवि जाधवने ठाण्याच्या जिद्द शाळेतील चिमुकल्यांसोबत धूलिवंदन साजरी केले आहे.

Thane

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here