[gallery td_select_gallery_slide="slide" ids="9442,9432,9435,9436,9437,9438"]
घरफोटोगॅलरीनको असलेले केस काढण्याचे सोपे आणि घरगुती उपाय महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी नको असलेले केस काढण्याचे सोपे आणि घरगुती उपाय written By Web Team June 22, 2018 7:53 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail शरिरावर असलेल्या अनावश्यक केसांचा बऱ्याचदा खूप त्रास होतो. हे केस काढण्यासाठी वॅक्सिंग केले जाते. त्याने खूप त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करायचा असेल तर ५ घरगुती उपाय करुन पहा. 1 या 6 मुली वयात आल्या की हॉर्मोन्स बदलामुळे त्यांच्या शरीरावर अनावश्यक केस यायला सुरुवात होते. हात, पाय, मान आणि चेहऱ्यावर असणारे अनावश्यक केस काढण्यासाठी बऱ्याचदा पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग केले जाते. या वॅक्सिंगमुळे खूप वेदना सहन कराव्या लागतात. शरीरावरील अनावश्यक केस नको असतील आणि वेदना नको असतील तर हे घरगुती उपाय नक्की करुन पहा. लिंबाचा रस आणि साखर या दोघांचे मिश्रण करुन ते गरम करा. त्यानंतर ते मिश्रण अनावश्यक केसांवर लावा.. बटाट्याचे तुकडे करा. मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट नको असलेल्या केसांवर लावा. गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ एकत्र करुन त्यामध्ये दुध मिसळा. हे मिश्रम नको असलेल्या केसांना लावा. गुलाब जलमध्ये तुरटी मिक्स करुन हे मिश्रण नको असलेल्या केसांना लावा. अंडे फोडून त्यामध्ये दूध आणि हळद मिक्स करा. हे मिश्रण नको असलेल्या केसांना लावा. मागील लेखमहिलांसाठी मोफत ‘पॅरालिगल अभ्यासक्रम’पुढील लेख‘प्लास्टिकच्या कारखान्यावर धाडी टाका’ – रामदास कामत Web Teamhttps://www.mymahanagar.com/author/web-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी PHOTO : देशभरात रामनवमी उत्साहात साजरी ताज्या घडामोडी Photo Gallery : रामनवमीला शिर्डीतील साईबाबा मंदिरात का असते भाविकांची गर्दी? फोटोगॅलरी Photo : अंगाभोवती चादर गंडाळून तृप्ती डिमरीने केलं बोल्ड फोटोशूट - Advertisment - व्हिडिओ 00:02:46 Amit Deshmukh on BJP : भाजपाचा खरा कट शिंदे आणि अजित पवारांना संपवणं – अमित देशमुख - Advertisment - मानिनी Relationship Parenting Tips- एकुलत्या एका मुलाचे संगोपन करताना टाळा या चुका Religious दररोज हनुमान चालीसा पठण करण्याचे आहेत अगणित फायदे Fashion Wedding season : या गोष्टी मुलींकडे असायलाच हव्यात मानिनी Summer Camp- मुलांसाठी समर कॅम्पस् महत्त्वाचे का ? Fashion Office Wear Ideas : ऑफिस लुकसाठी फॉलो करा परफेक्ट ड्रेसिंग टीप्स मानिनी मांजरांमुळे होऊ शकतो हा मानसिक विकार वेब स्टोरी आपलं महानगर Top 10 Airport : जगातील सर्वाधिक व्यस्त 10 विमानतळांमध्ये दिल्ली देखील - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : देशभरात रामनवमी उत्साहात साजरी ताज्या घडामोडी Photo Gallery : रामनवमीला शिर्डीतील साईबाबा मंदिरात का असते भाविकांची गर्दी? फोटोगॅलरी Photo : अंगाभोवती चादर गंडाळून तृप्ती डिमरीने केलं बोल्ड फोटोशूट क्राइम Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना 10 दिवसांची कोठडी फोटोगॅलरी Photo : अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस लूक फोटोगॅलरी Photo : नकली सोना… नव्या फोटोशूटमुळे सोनाक्षी होतेय ट्रोल