पहा : ‘लिंबू’ ठरतं केसांसाठी लाभदायी

लिंबू हे फळ बाराही महिने बाजारात आढळून येते. या फळाचे उत्तम असे लाभदायी फायदे आहेत. मात्र केसांसाठी लिंबू हा एक उत्तम असा उपाय आहे. केस मजबुत आणि दाट बनवण्यासाठी लिंबाचा वापर केल्यास केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच तेल न लावता देखील काही घरगुती उपाय केल्याने देखील केस मजबूत आणि दाट होऊ शकतात. जाणून घ्या, असे काही घरगुती उपाय.

Mumbai