घरफोटोगॅलरीमासे शिजवल्यावर भांड्यांचा 'दुर्गंध' घालवण्यासाठी...

मासे शिजवल्यावर भांड्यांचा ‘दुर्गंध’ घालवण्यासाठी…

Subscribe

अनेकांना हौशीने घरीच मासे बनवण्याची आवड असते. मात्र, त्यांच्यापुढे मोठी समस्या असते ती माशांच्या दुर्गंधीची. मासे शिजवल्यानंतर भांड्यामध्ये राहणारा त्याचा वास कसा घालवावा असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, माशांची दुर्गंधी घालवण्यासाठीचे सोपे उपाय...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -