घरफोटोगॅलरी'चेहरा धुताना' घ्यायची काळजी

‘चेहरा धुताना’ घ्यायची काळजी

Subscribe

चेहरा हा माणसाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असं म्हणतात. प्रत्येकजण आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेत असतो. चेहरा स्वच्छ ठेवण्याचा सर्वचजण आपापल्यापरीने प्रयत्न करत असतात. मात्र, धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये चेहरा धुताना आपल्याकडून नकळत काही चुका होतात. ज्याचा उलट परिणाम आपल्याच चेहऱ्यावर दिसून येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -