Photo – वसईत भरला मेडिकल कॅम्प; स्थलांतरितांची उसळली गर्दी!

राज्यातून मोठ्या प्रमाणात परप्रांतियांचे स्थलांतर केले जात आहेत. येथील कामगार, मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना त्यांच्या घरी पाठवले जात आहे. त्यासाठी आज वसई येथील साई सन सिटी येथे मेडिकल कॅम्प आयोजिक करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने परप्रांतिय उपस्थित होते. (सर्व फोटो - दीपक साळवी)

Vasai