Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर पोलीस ठाणे सज्ज

Photo: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर पोलीस ठाणे सज्ज

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन.

Related Story

- Advertisement -

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं. त्यानंतर भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याला उद्देशून भाषण केले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले.

- Advertisement -