संघ टी20 फिजिकल डिसेबिलिटी क्रिकेट वर्ल्ड सीरिजमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज

संघ टी20 फिजिकल डिसेबिलिटी क्रिकेट वर्ल्ड सीरिजमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज असून, इंग्लंडमधील पहिल्यावहिल्या सहा देशांदरम्यानच्या टी20 ‘वाडेकर वॉरिअर्स डिसेबिलिटी क्रिकेट वर्ल्ड सीरिजमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी जाण्यापूर्वी या भारतीय खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी सेंट्रल मॉलकडून खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

Navi Mumbai