भारताने जिंकलेला पहिल्या विश्वचषकाला ३६ वर्ष पूर्ण!

भारतात क्रिकेटला मोठी पसंती दाखवली जात आहे. भारतात क्रिकेट हा खेळ अधिक लोकप्रिय होताना दिसत आहे. क्रिकेटच्या अशाच लोकप्रिय लोकांसाठी आजचा दिवस खूर खास आहे. कारण, आजच्या दिवशी भारतीय संघाने १९८३ मध्ये प्रथम विश्वचषक जिंकून सर्व भारतीयांचे मन जिंकली होती. भारताने आतापर्यंत २ विश्वचषक जिंकले आहेत. यंदाचा विश्वचषकही भारताने जिंकला पाहिजे, अशी अपेक्षा केली जात आहे.

Mumbai