क्रिकेटर मनीष पांडे अडकला लग्नाच्या बेडीत

भारताचा धडाकेबाज फलंदाज मनीष पांडे याने दाक्षिणात्य अभिनेत्री आश्रिता शेट्टीसोबत लग्नाची गाठ बांधली आहे. कालच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मनीष आणि आश्रिताचा विवाहसोहळा पार पडला. त्या विवाहसोहळ्याची क्षणचित्रे पाहूयात.

Mumbai