Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: राजपथावर अवतरली भारताची संस्कृती

Photo: राजपथावर अवतरली भारताची संस्कृती

महाराष्ट्राच्या संत परंपरेचा सुरेख देखावा राजपथावर पहायला मिळाला. पंढरपूरच्या विठ्ठलाची ८.५ फुटाची लोभस मुर्ती साकारण्यात आली होती.

Related Story

- Advertisement -

आज भारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन. राजपथावर दरवर्षी देशाचा सांस्कृतिक वारसा सादर करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाच्या राजपथाच्या चित्ररथामध्ये खास आकर्षण ठरले ते म्हणजे आयोद्धेच्या राम मंदिराच्या भव्य देखाव्याचा. महाराष्ट्राच्या संत परंपरेचा सुरेख देखावा राजपथावर पहायला मिळाला. पंढरपूरच्या विठ्ठलाची ८.५ फुटाची लोभस मुर्ती साकारण्यात आली होती. चित्ररथाच्या माध्यमातून देशातील संस्कृतीच राजपथावर अवतरली होती.

 

- Advertisement -

- Advertisement -