Photos: अलविदा INS ‘विराट’

भारतीय नौदलाला सर्वाधिक सेवा देणाऱ्या आयएनएस विराट या लढाऊ विमाने वाहून नेणाऱ्या युद्धनौकेला नुकताच निरोप देण्यात आला. भारतीय नौदलाने मानवंदना देत विराटला निरोप दिला. (फोटो सौजन्य - दिपक साळवी)