घरफोटोगॅलरीप्रियांका चोप्राचा Hot अॅण्ड Glamorous लूक

प्रियांका चोप्राचा Hot अॅण्ड Glamorous लूक

Subscribe

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांच्या शाही लग्नाची सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान, काल रात्री अमेरिकेत 'पीसी'साठी खास 'ब्राईडल शॉवर पार्टी'चे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीतील प्रियांकाचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रियांकाची आई, तिचे अमेरिकेतील कोस्टार्स आणि तिचा मित्रपरिवार यांनी या पार्टीत चांगलीच धमाल केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -