घरफोटोगॅलरीPhoto: 'टायगर जिंदा है!' तुम्हाला वाघांच्या प्रजाती माहितीये का!

Photo: ‘टायगर जिंदा है!’ तुम्हाला वाघांच्या प्रजाती माहितीये का!

Subscribe

२०१० पासून दरवर्षी २९ जुलै हा 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन' म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी २०१०मध्ये रशियातील पीटर्सबर्ग शहरात एक संमेलन झाले होते. या संमेलनात वाघांची संख्या २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प करण्यात आला होता. तेव्हापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जाणून घेऊया वाघांच्या प्रजाती कोणत्या आहेत...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -