घरफोटोगॅलरीPhoto : बॉलीवूड Beauty जॅकलिन फर्नांडिस हिचे Hot फोटोशूट!

Photo : बॉलीवूड Beauty जॅकलिन फर्नांडिस हिचे Hot फोटोशूट!

Subscribe

बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने नुकतेच एक हॉट आणि बोल्ड फोटोशूट करून तिच्या सोशल मीडिया साईट्सवर शेअर केले आहेत. केशरी पँट आणि पांढरा शर्ट यामध्ये जॅकलिन खुपच सुंदर दिसत आहे. जॅकलिनने तिच्या बेडवर हे फोटोशूट केले असून अगदी होमली मूडमध्ये ती दिसत आहे. (सौजन्य - फेसबुक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -