जॅकलिन केलेल्या एका फोटोशुटमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. या फोटोंमधून जॅकलिनचा बोल्ड अंदाज समोर येत आहे. या फोटोंमधून जॅकलिनची फ्लेग्जिबिलिटी दिसून येत आहे. ‘कमिंग सुन’ असे म्हणत जॅकलिनने हे फोटो शेअर केले आहेत. जॅकलिन भूत पोलीस, अटँक आणि बच्चन पांडे या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
- Advertisement -
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या फिटनेस आणि हॉटनेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. जॅकलिनने केलेल्या एका फोटोशुटमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. या फोटोंमधून जॅकलिनचा बोल्ड अंदाज समोर येत आहे.
जॅकलिनने केलेले हे फोटो केवळ फोटोशुट नसून तिचा येणारा नवीन प्रोजेक्ट आहे. या फोटोंमध्ये जॅकलिन पायाच्या अंगठ्यावर उभी राहिलेली दिसत आहे. तिचे फोटो शुट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
या फोटोंमधून जॅकलिनची फ्लेग्जिबिलिटी दिसून येत आहे. ‘कमिंग सुन’ असे म्हणत जॅकलिनने हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या येणाऱ्या नव्या प्रोजेक्टचा हा टिझर असल्याचे समजत आहे.
शिरीष कुंदेरच्या मिसेज सिरियल किलर या सिनेमातून दिसली होती. जॅकलिन सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. आता तिचं हे बोल्ड ग्लॅमरस फोटोशुट सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
जॅकलिनच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. जॅकलिन भूत पोलीस, अटँक आणि बच्चन पांडे या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.