घरफोटोगॅलरीजेट एयरवेज कर्मचाऱ्यांचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

जेट एयरवेज कर्मचाऱ्यांचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

Subscribe

जेट एयरवेज कंपनी डबघाईला आली आहे. या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे वैतागून दोन वैमानिकांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. परंतु, या घटनांनंतरही जेट एयरवेज कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही म्हणून या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सहारा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध नोंदवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -