Photo: काजलचं ‘अंडरवॉटर हनिमून’

'सिंघम' फेम प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल विवाहबंधनात अडली आहे. सध्या ती आपल्या पतीसोबत हनिमूनसाठी मालदीवमध्ये पोहोचली असून तिने आपल्या अंडरवॉटर हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Kajal Aggarwal And Gautam Kitchlu Are Honeymooning At This Underwater Resort
काजलच 'अंडरवॉटर हनिमून'