Photo – कंगनाने केली तोडफोड झालेल्या कार्यालयाची पाहणी

छाया - दीपक साळवी

अभिनेत्री कंगना रनौत ९ सप्टेंबर रोजी मुंबई दाखल झाली. त्यामुळे मुंबई महापालिकेने तिच्या कार्यालयाची तोडफोड केली. आज, गुरूवारी कंगनाने तिच्या कार्यालयाची पाहणी केली. यावेळी कंगना १० मिनिटे या ठिकाणी पाहणी करत होती. कंगनाच्या ऑफिसमध्ये जितके नुकसान झाले आहे त्याची किंमत २ कोटी रुपये आहेत. (सर्व छाया – दीपक साळवी)