कन्हैया कुमार यांची जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारात हजेरी

विधानसभा निवडणूकीला अवघे दोन दिवस राहिले असून वेगवेगळ्या पक्षांकडून जोरदार प्रचार देखील केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी आज त्यांच्या परिसरात प्रचार केला होता. यादरम्यान, फॅसीझमविरोधी विचारधारेतील लढवय्ये कन्हैया कुमार यांनी देखील उपस्थिती लावली होती.

Mumbai