घरफोटोगॅलरीकरिना कपूर खानचा फिटनेस

करिना कपूर खानचा फिटनेस

Subscribe

करिना कपूर खान अगदी आपल्या गरोदरपणातदेखील फिट होती. तिनं नेहमीच आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं आहे. आजही रोज तिला तिच्या जिममध्ये जाताना पाहिलं जातं. आपलं फिटनेस तिनं व्यवस्थित राखून ठेवलं आहे. जिममधून बाहेर येत असताना तिच्या अदा कैद झाल्या आहेत 'आपलं महानगर'च्या फोटोग्राफर संकेत शिंदे यांच्या कॅमेऱ्यात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -