Photo – कंगनाचे ऑफिस तोडल्यावर करणी सेनेचे समर्थक रस्त्यावर उतरले!

छाया - दीपक साळवी

मुंबई महापालिकेने आज अभिनेत्री कंगना रनौत हिच्या मुंबईतील वांद्रे पाली हिल येथील कार्यालयावर कारवाई केली. तिच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी करणी सेनेने कंगनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन केले. (सर्व छाया – दीपक साळवी))