घरगणपती उत्सव बातम्याबाप्पा मोरया रे!

बाप्पा मोरया रे!

Subscribe

पुढच्याच महिन्यात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. आता विविध ठिकाणी गणपतीच्या मूर्ती न्यायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरचा राजानं नुकतंच आपल्या स्थानी प्रस्थान केलं आहे. त्याच्याच विविध छटा टिपल्या आहेत 'आपलं महानगर'चा फोटोग्राफर संकेत शिंदे याने.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -