…आणि कुलभूषण जाधवांच्या मित्रपरिवाराने जल्लोष केला

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. या निर्णयामुळे भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय झाला आहे.

Mumbai