जयडीचा स्टायलिश अंदाज पाहिलात का?

छोट्या पड्यावरील 'लागीरं झालं जी' मधील जयडी साकारणारी पूर्वा शिंदे नेहमीच भारतीय पेहरावात दिसून येते. पण खऱ्या आयुष्यात तिला वेस्टर्न कपडे घालायला देखील आवडतात. तिचे स्टायलिश अंदाजातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Mumbai