Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर फोटोगॅलरी लोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव

लोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव

आमदार प्रताप सरनाईक यांच्या अथक परिश्रमाने मिरा भाईंदर परिसरातील हायवेनजीक दिनकर पाड्याशेजारील लोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव उभारण्याचे काम प्रगतीपथावर.

Mira Bhayander