घरफोटोगॅलरीस्व. स्मिता पाटीलच्या जिव्हाळ्याची 'माणसं'!

स्व. स्मिता पाटीलच्या जिव्हाळ्याची ‘माणसं’!

Subscribe

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अजरामर कलाकृती सादर करून सर्वांची मनं जिंकणाऱ्या दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांच्यातील झालेला संवाद, स्मिताच्या आठवणींना दिलेला उजाळा आणि तिच्या प्रेमापोटी एकत्र जमल्याची भावना या दिग्गजांच्या डोळ्यात सहज पाहायला मिळत होती. अशा दुर्मिळ क्षणांना कॅमेरात कैद करण्यात आले आहे. १५ डिसेंबर रोजी विलेपार्ल्यातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार’ सोहळा पार पडला. त्यातील काही निवडक चित्र... (सर्व छायाचित्र - संदीप टक्के)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -