घरफोटोगॅलरीराणीच्या बागेत नवे प्राणी, पक्षी पाहण्याची पर्वणी

राणीच्या बागेत नवे प्राणी, पक्षी पाहण्याची पर्वणी

Subscribe

प्रजासत्ताक दिनानिमित्त भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यानात वन्य प्राण्यांकरिता उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रदर्शनी कक्षाचे आज लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महापौर किशोरी पेडणेकर आदि उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -